हरकाम्या - एक कामुक लघुकथा

part of the LUST series

About हरकाम्या - एक कामुक लघुकथा

" ""मी झर्रकन माझी मान वळवली आणि तिला लिविंग रुमच्या मध्यल्या दाराआड माझ्याकडे टक लावून असलेली पाहिले ती थोड्या वेळाने बाहेर आली. ती अजूनही रोहित पक्ष्यांच्या किमोनोमध्येच होती. तिने बर्फाच्या पाण्याचा ग्लास माझ्या हाती दिला. मी ग्लास माझ्या तोंडाला लावला आणि तिच्या नग्न देहाची कल्पना करू लागलो."" हेन्री उत्तर समुद्रात एका तेल विहिरीवर नोकरी करतो. तो दरदिवशी सलग 12 तास, दररोज, 14 दिवस काम करतो. दोन आठवड्यांनंतर तो सुटीसाठी, त्याच्या मित्रांसोबत आणि अविवाहित सहकाऱ्यांसोबत वेळ घालवण्याकरता मुख्य भूभागावर येतो. तो त्याच्या रात्री स्त्रियांबरोबर, त्यांना सुख देण्यात घालवतो आणि स्वतःच्या भावनांना मुक्त संचार करू देतो. सकाळी, तो त्यांचा निरोप घेतो. त्याचा नियम सोपा आहे: दर रात्री नवी स्त्री. फक्त एकदाच तो अपवाद करतो. तिचे नाव आहे क्लारा. स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे. कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." मारियान सोफिया विझ या शृंगारिक कथा लिहितात.

Show more
  • Language:
  • Marathi
  • ISBN:
  • 9788726213294
  • Format:
  • ePub
  • Protection:
  • Digital watermark
  • Published:
  • September 30, 2019
Delivery: Immediately by email

Description of हरकाम्या - एक कामुक लघुकथा

"
""मी झर्रकन माझी मान वळवली आणि तिला लिविंग रुमच्या मध्यल्या दाराआड माझ्याकडे टक लावून असलेली पाहिले ती थोड्या वेळाने बाहेर आली. ती अजूनही रोहित पक्ष्यांच्या किमोनोमध्येच होती. तिने बर्फाच्या पाण्याचा ग्लास माझ्या हाती दिला. मी ग्लास माझ्या तोंडाला लावला आणि तिच्या नग्न देहाची कल्पना करू लागलो.""
हेन्री उत्तर समुद्रात एका तेल विहिरीवर नोकरी करतो. तो दरदिवशी सलग 12 तास, दररोज, 14 दिवस काम करतो. दोन आठवड्यांनंतर तो सुटीसाठी, त्याच्या मित्रांसोबत आणि अविवाहित सहकाऱ्यांसोबत वेळ घालवण्याकरता मुख्य भूभागावर येतो. तो त्याच्या रात्री स्त्रियांबरोबर, त्यांना सुख देण्यात घालवतो आणि स्वतःच्या भावनांना मुक्त संचार करू देतो. सकाळी, तो त्यांचा निरोप घेतो. त्याचा नियम सोपा आहे: दर रात्री नवी स्त्री. फक्त एकदाच तो अपवाद करतो. तिचे नाव आहे क्लारा.
स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे.
कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
मारियान सोफिया विझ या शृंगारिक कथा लिहितात.