स्त्रीमुक्तीवादी पुरुष - एक कामुक लघुकथा

part of the LUST series

About स्त्रीमुक्तीवादी पुरुष - एक कामुक लघुकथा

"""1960 च्या दशकात स्वप्ने भव्य झाली होती, पण आमची खात्री होती की सर्व काही शक्य आहे - अगदी युनिव्हर्सिटीमधले इतर सर्व जण जराही कुणकूण न लागता हॉलमध्ये फिरत असताना आतमध्ये तुमच्या प्रोफेसरला त्याच्याच डेस्कवर झवणे सुद्धा."" इतकी वर्षं उलटून गेल्यावरही पॅरिसच्या फ्रीलान्स महिला पत्रकाराला दर वेळी लेख लिहून संपवताना तिच्या जुन्या प्रोफेसरची आठवण आल्यावाचून राहत नाही. ती त्याच्या ऑफिसमध्ये घालवलेले तासन् तास, तो कसा डेस्कवर तिच्याशी संभोग करायचा, हळूच तिच्या आत घसरून यायचा, हे सर्व आठवते आणि त्या आधी किंवा नंतरही कधी झाली नाही इतकी ओली होऊन जाते. स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." सारा स्कोव हे एका तरुण लेखिकेचे टोपणनाव आहे. तिने ऑब्सेस्ड वुइथ ओवेन ग्रे, कार सेक्स, ईट वुइथ मी आणि मेमरीज ऑफ यू या शृंगारिक लघुकथा देखील लिहिल्या आहेत.

Show more
  • Language:
  • Marathi
  • ISBN:
  • 9788726242584
  • Format:
  • ePub
  • Protection:
  • Digital watermark
  • Published:
  • September 30, 2019
Delivery: Immediately by email

Description of स्त्रीमुक्तीवादी पुरुष - एक कामुक लघुकथा

"""1960 च्या दशकात स्वप्ने भव्य झाली होती, पण आमची खात्री होती की सर्व काही शक्य आहे - अगदी युनिव्हर्सिटीमधले इतर सर्व जण जराही कुणकूण न लागता हॉलमध्ये फिरत असताना आतमध्ये तुमच्या प्रोफेसरला त्याच्याच डेस्कवर झवणे सुद्धा.""
इतकी वर्षं उलटून गेल्यावरही पॅरिसच्या फ्रीलान्स महिला पत्रकाराला दर वेळी लेख लिहून संपवताना तिच्या जुन्या प्रोफेसरची आठवण आल्यावाचून राहत नाही. ती त्याच्या ऑफिसमध्ये घालवलेले तासन् तास, तो कसा डेस्कवर तिच्याशी संभोग करायचा, हळूच तिच्या आत घसरून यायचा, हे सर्व आठवते आणि त्या आधी किंवा नंतरही कधी झाली नाही इतकी ओली होऊन जाते.
स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे."
सारा स्कोव हे एका तरुण लेखिकेचे टोपणनाव आहे. तिने ऑब्सेस्ड वुइथ ओवेन ग्रे, कार सेक्स, ईट वुइथ मी आणि मेमरीज ऑफ यू या शृंगारिक लघुकथा देखील लिहिल्या आहेत.
Find similar books
The book स्त्रीमुक्तीवादी पुरुष - एक कामुक लघुकथा can be found in the following categories: